प्रणव आनंद आणि एआर इलमपर्थी जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिप (World Youth Chess Championship 2022) मध्ये चॅम्पियन बनले

0

World Youth Chess Championship 2022

प्रणव आनंद आणि एआर इलमपर्थी जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिप (World Youth Chess Championship 2022) मध्ये चॅम्पियन बनले

• भारतीय किशोरवयीन बुद्धिबळपटू प्रणव आनंद आणि एआर इलमपर्थी यांनी 16 सप्टेंबर 2022 रोजी मामिया, रोमानिया येथे झालेल्या जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत अनुक्रमे 16 वर्षाखालील आणि 14 वर्षाखालील गट जिंकले.

• या चॅम्पियनशिपदरम्यानच प्रणव आनंदने चॅम्पियनशिपमध्ये खेळताना आवश्यक 2500 एलो रेटिंग गुण मिळवून भारताचा 76 वा ग्रँडमास्टर बनला .

• FIDE वर्ल्ड युथ चेस चॅम्पियनशिप 2022 मुले आणि मुलींसाठी (18,16,14 वर्षांखालील) मामिया , रोमानिया येथे 5-17 सप्टेंबर 2022 दरम्यान आयोजित करण्यात आली होती .

FIDE

• आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ किंवा फ्रेंच लघुरूप FIDE (Federation Internationale des echecs) ही 20 जुलै 1924 रोजी पॅरिस, फ्रान्स येथे स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संस्था आहे.

• जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे नियमन करणारी ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे.

हे देखील वाचा-

  1. Jharkhand SC STआणि इतरांसाठी आरक्षण राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये 77% आरक्षण देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
  2. Ambedkar and Modi Reformer’s Ideas Performer’s Implementation’ या पुस्तकाचे प्रकाशन 16 सप्टेंबर रोजी करण्यात आले
  3. जागतिक ओझोन दिवस World Ozone Day 16 सप्टेंबर ओझोन थर म्हणजे काय?
  4. BSF पहिले महिला उंट पथक भारत-पाक सीमेवर पोस्ट केले हे भारतातील 7 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे
  5. FIFA U-17 महिला विश्वचषक 2022 भारतात आयोजित करण्यात येणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.